Doubtnut Promotions Sticky

Complete Solutions to EXERCISE of chapter त्रिकोणमिती of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterत्रिकोणमिती
NIKITA PUBLICATION MARATHIEXERCISE
Number Of Questions32
Academic Year2023-24
  1. `triangle PQR` चा `angle R` हा काटकोन आहे. तर खालील गुणोत्तरे लिहा.
    `sin P`


    01:36
    View Solution
  2. शेजारील आकृतीमध्ये `triangle PQR` चा `angle R` हा काटकोन आहे. तर खालील गुणोत्तरे लिहा.
    `cos Q`


    01:32
    View Solution
  3. शेजारील आकृतीमध्ये `triangle PQR` चा `angle R` हा काटकोन आहे. तर खालील गुणोत्तरे लिहा.
    `tan P`


    01:35
    View Solution
  4. शेजारील आकृतीमध्ये `triangle PQR` चा `angle R` हा काटकोन आहे. तर खालील गुणोत्तरे लिहा.
    `tan Q`


    01:40
    View Solution
  5. आकृतीमध्ये `triangle XYZ` हा काटकोन त्रिकोण आहे. `angle XYZ` = `90^@` आहे. बाजूंची लांबी a, b, c अशी दिली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
    `sin X`


    02:08
    View Solution
  6. आकृतीमध्ये `triangle XYZ` हा काटकोन त्रिकोण आहे. `angle XYZ` = `90^@` आहे. बाजूंची लांबी a, b, c अशी दिली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
    `tan Z`


    02:02
    View Solution
  7. आकृतीमध्ये `triangle XYZ` हा काटकोन त्रिकोण आहे. `angle XYZ` = `90^@` आहे. बाजूंची लांबी a, b, c अशी दिली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
    `cos X`


    01:59
    View Solution
  8. आकृतीमध्ये `triangle XYZ` हा काटकोन त्रिकोण आहे. `angle XYZ` = `90^@` आहे. बाजूंची लांबी a, b, c अशी दिली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
    `tan X`


    01:59
    View Solution
  9. काटकोन `triangle LMN` मध्ये, `angle LMN` = `90^@`, `angle L` = `50^@` आणि `angle N` = `40^@` आहे यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
    ` sin 50^@`


    01:50
    View Solution
  10. काटकोन `triangle LMN` मध्ये, `angle LMN` = `90^@`, `angle L` = `50^@` आणि `angle N` = `40^@` आहे यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
    ` cos 50^@`


    01:42
    View Solution
  11. काटकोन `triangle LMN` मध्ये, `angle LMN` = `90^@`, `angle L` = `50^@` आणि `angle N` = `40^@` आहे यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
    ` tan 50^@`


    01:47
    View Solution
  12. काटकोन `triangle LMN` मध्ये, `angle LMN` = `90^@`, `angle L` = `50^@` आणि `angle N` = `40^@` आहे यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
    ` cos 40^@`


    01:45
    View Solution
  13. दिलेल्या आकृतीमध्ये `angle PQR` =`90^@`, `angle PQS` = `90^@` `angle PRQ`= `alpha` व `angle QPS` = `theta`, तर खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा.
    `sin alpha`, `cos alpha`, `tan alpha`


    03:40
    View Solution
  14. दिलेल्या आकृतीमध्ये `angle PQR` =`90^@`, `angle PQS` = `90^@` `angle PRQ`= `alpha` व `angle QPS` = `theta`, तर खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा.
    `sin theta`, `cos theta`, `tan theta`


    03:38
    View Solution
  15. किमती काढा.
    `5 sin 30^@` + `3 tan 45^@`


    01:24
    View Solution
  16. किमती काढा.
    `4/5 tan^2 60^@` +` 3 sin^2 60^@`


    02:07
    View Solution
  17. किमती काढा.
    `2 sin 30^@` + `cos 0^@` + `3 sin 90^@`


    01:26
    View Solution
  18. किमती काढा.
    `(tan60^@)/(sin 60°+cos 60°)`


    03:03
    View Solution
  19. किमती काढा.
    `cos^2 45^@` + `sin ^2 30^@`


    01:49
    View Solution
  20. किमती काढा.
    `cos 60^@ times cos 30^@ + sin 60^@ times sin30^@`


    01:30
    View Solution
  21. जर `sin theta = 4/5` तर `cos theta` काढा.


    02:09
    View Solution
  22. जर `cos theta = (15)/(17)`तर `sin theta` काढा.


    02:27
    View Solution
  23. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
    खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
    a)sin θ = cos ( 90 − θ ) b)cos θ = tan ( 90 − θ ) c)sin θ = tan ( 90 − θ ) d)tan θ = tan ( 90 − θ )


    03:14
    View Solution
  24. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
    `sin 90^@` ची किंमत खालीलपैकी कोणती ?
    a)`\sqrt{3}/2` b)`0` c)`1/2` d)`1`


    01:13
    View Solution
  25. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
    `2 tan 45^@ + cos 45^@ - sin 45^@` = किती?


    01:56
    View Solution
  26. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
    `(cos28^@)/(sin62^@)` किती ?


    02:53
    View Solution
  27. काटकोन `triangle TSU` मध्ये `TS = 5`, `angle S` = `90^@` `SU = 12`, तर `sin T, cos T, tan T` काढा, तसेच `Sin U, cos U, tan U` काढा.


    07:09
    View Solution
  28. काटकोन `triangle YXZ` मध्ये `angle X` = `90^@` , `XZ = 8` सेमी, `YZ = 17` सेंमी तर `sin Y, cos Y, tan Y, sin Z, cos Z, tan Z` काढा.


    07:02
    View Solution
  29. काटकोन `triangle LMN` मध्ये `angle N` = `theta`, `angle M` = `90^@` `cos theta` = `(24)/(25)` तर `sin theta` आणि `tan theta` ही गुणोत्तरे काढा. तसेच `(sin^2 theta)` व `(cos^2 theta)`ची किंमत काढा.


    07:09
    View Solution
  30. गाळलेल्या जागा भरा.
    `sin 20^@` = `cos square^@`


    01:57
    View Solution
  31. गाळलेल्या जागा भरा.
    `tan 30^@` x `tan square^@` =1


    01:30
    View Solution
  32. गाळलेल्या जागा भरा.
    `cos 40^@` =`sin square^@`


    01:48
    View Solution

EXERCISE questions and complete solutions for chapter त्रिकोणमिती of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS त्रिकोणमिती