Complete Solutions to EXERCISE of chapter वास्तव संख्या of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterवास्तव संख्या
NIKITA PUBLICATION MARATHIEXERCISE
Number Of Questions39
Academic Year2023-24
  1. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती ?
    a)`\sqrt{16/25}` b)`sqrt5` c)`3/9` d)`sqrt196`


    View Solution
  2. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती ?


    View Solution
  3. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांशरूप अखंड आवर्ती असेल ?


    View Solution
  4. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवितो ?


    View Solution
  5. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    `0. overline 4` या संख्येचे परिमेय रूप कोणते?


    View Solution
  6. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    जर n ही पूण वर्ग संख्या नसेल तर`\sqrt{n}` ही खालीलपैकी कोणती संख्या असेल?


    View Solution
  7. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    खालीलपैकी कोणती संख्या करणी नाही ?


    View Solution
  8. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    `root(3)(\sqrt{5})` या करणीची कोटी किती ?:


    View Solution
  9. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    `2\sqrt{5} +\sqrt{3}` या दिपद करणीची अनुबद्ध जोडी कोणती?


    View Solution
  10. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
    `|12-(13+7) times 4|` ची किंमत किती ?:


    View Solution
  11. खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
    `0.555`


    View Solution
  12. खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
    `29.overline568`


    View Solution
  13. खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
    `9.315 315 …`


    View Solution
  14. खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
    `357.417417...`


    View Solution
  15. खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
    `30.overline 219`


    View Solution
  16. खालील संख्या दशांश रूपात लिहा.
    `-5/7`


    View Solution
  17. खालील संख्या दशांश रूपात लिहा.
    `9/11`


    View Solution
  18. खालील संख्या दशांश रूपात लिहा.
    `-5/7`


    View Solution
  19. खालील संख्या दशांश रूपात लिहा.
    `121/13`


    View Solution
  20. खालील संख्या दशांश रूपात लिहा.
    `29/8`


    View Solution
  21. `5+\sqrt{7}` ही संख्या अपरिमेय आहे हे दाखवा.


    View Solution
  22. खालील करणी सोप्या रूपात लिहा.
    `3/4 \sqrt{8}`


    View Solution
  23. खालील करणी सोप्या रूपात लिहा.
    `-5/9 \sqrt{45}`


    View Solution
  24. खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
    `\sqrt{32}`


    View Solution
  25. खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
    `\sqrt{50}`


    View Solution
  26. खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
    `\sqrt{27}`


    View Solution
  27. खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
    `3/5 \sqrt{10}`


    View Solution
  28. खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
    `3\sqrt{72}`


    View Solution
  29. खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
    `4\sqrt{11}`


    View Solution
  30. सोपे रूप घा.
    `4/7 \sqrt{147} + 3/8 \sqrt{192} -1/5 \sqrt{75}`


    View Solution
  31. सोपे रूप घा.
    `5\sqrt{3}+2\sqrt{27} +1/\sqrt{3}`


    View Solution
  32. सोपे रूप घा.
    `\sqrt{216} -5\sqrt{6}+\sqrt{294}-3/\sqrt{6}`


    View Solution
  33. सोपे रूप घा.
    `4\sqrt{12}-\sqrt{75}-7\sqrt{48}`


    View Solution
  34. सोपे रूप घा.
    `2\sqrt{48]-\sqrt{75}-1/\sqrt{3}`


    View Solution
  35. छेदाचे परिमेयीकरण करा.
    `1/sqrt{5}`


    View Solution
  36. छेदाचे परिमेयीकरण करा.
    `2/3\sqrt{7}`


    View Solution
  37. छेदाचे परिमेयीकरण करा.
    `1/(\sqrt{3} -\sqrt{2})`


    View Solution
  38. छेदाचे परिमेयीकरण करा.
    `1/(3\sqrt{5}+2\sqrt{2})`


    View Solution
  39. छेदाचे परिमेयीकरण करा.
    `12/(4\sqrt{3}-\sqrt{2})`


    View Solution

EXERCISE questions and complete solutions for chapter वास्तव संख्या of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS वास्तव संख्या