Complete Solutions to PRACTICE SET of chapter वास्तव संख्या of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterवास्तव संख्या
NIKITA PUBLICATION MARATHIPRACTICE SET
Number Of Questions82
Academic Year2023-24
  1. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्याचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा.
    `13/5`


    View Solution
  2. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा.
    `2/11`


    View Solution
  3. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा.
    `29/16`


    View Solution
  4. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा.
    `17/125`


    View Solution
  5. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा.
    `11/6`


    View Solution
  6. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
    `127/200`


    View Solution
  7. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
    `25/99`


    View Solution
  8. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
    `23/7`


    View Solution
  9. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
    `4/5`


    View Solution
  10. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
    `17/8`


    View Solution
  11. खालील दशांश अपूर्णांक `p/q` रूपात लिहा.
    `0. overline 6`


    View Solution
  12. खालील दशांश अपूर्णांक `p/q` रूपात लिहा.
    `0.overline 37`


    View Solution
  13. खालील दशांश अपूर्णांक `p/q` रूपात लिहा.
    `3. overline 17`


    View Solution
  14. खालील दशांश अपूर्णांक `p/q` रूपात लिहा.
    `15. overline 89`


    View Solution
  15. खालील दशांश अपूर्णांक `p/q` रूपात लिहा.
    `2. overline 514`


    View Solution
  16. `4\sqrt{2}` ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा.


    View Solution
  17. `3+ \sqrt{5}` ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा.


    View Solution
  18. `\sqrt{5}, \sqrt{10}` या संख्या संख्यारेषेवर दाखवा.


    View Solution
  19. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
    `0.3` आणि -`0.5`


    View Solution
  20. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
    `-2.3` आणि -`2.33`


    View Solution
  21. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
    `5.2` आणि `5.3`


    View Solution
  22. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
    `-4.5` आणि `-4.6`


    View Solution
  23. पुढील करणीच्या कोटी सांगा.
    `root(3)(7)`


    View Solution
  24. पुढील करणीच्या कोटी सांगा.
    `5\sqrt{12}`


    View Solution
  25. पुढील करणीच्या कोटी सांगा.
    `root(4)(10)`


    View Solution
  26. पुढील करणीच्या कोटी सांगा.
    `\sqrt{39}`


    View Solution
  27. पुढील करणीच्या कोटी सांगा.
    `root(3)(18)`


    View Solution
  28. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा.
    `root(3)(51)`


    View Solution
  29. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा.
    `root(4)(16)`


    View Solution
  30. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा.
    `root(5)(81)`


    View Solution
  31. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा.
    `\sqrt{256}`


    View Solution
  32. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा.
    `root(3)(64)`


    View Solution
  33. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा.
    `\sqrt{22/7}`


    View Solution
  34. खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा.
    `\sqrt{52}`, `5\sqrt{13}`


    View Solution
  35. खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा.
    `\sqrt{68}`, `5\sqrt{3}`


    View Solution
  36. खालील जोड्यांपैकी कोणत्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा.
    `4\sqrt{18}`, `7\sqrt{2}`


    View Solution
  37. खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा.
    `19\sqrt{12}`, `6\sqrt{3}`


    View Solution
  38. खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा.
    `5\sqrt{22}`, `7\sqrt{33}`


    View Solution
  39. खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा.
    `5\sqrt{5}`, `\sqrt{75}`


    View Solution
  40. खालील करणींना सोपे रूप द्यl
    `\sqrt{27}`


    View Solution
  41. खालील करणींना सोपे रूप द्यl
    `\sqrt{50}`


    View Solution
  42. खालील करणींना सोपे रूप घा.
    `\sqrt{250}`


    View Solution
  43. खालील करणींना सोपे रूप घा.
    `\sqrt{112}`


    View Solution
  44. खालील करणीना सोपे रूप घा.
    `\sqrt{168}`


    View Solution
  45. खालील संख्यामधील लहानमोठेपणा ठरवा.
    `7\sqrt{2}`, `5\sqrt{3}`


    View Solution
  46. खालील संख्यामधील लहानमोठेपणा ठरवा.
    `\sqrt{247}`, `\sqrt{274}`


    View Solution
  47. खालील संख्यामधील लहानमोठेपणा ठरवा.
    `2\sqrt{7}`, `\sqrt{28}`


    View Solution
  48. खालील संख्यामधील लहानमोठेपणा ठरवा.
    `5\sqrt{5}`, `7\sqrt{2}`


    View Solution
  49. खालील संख्यामधील लहानमोठेपणा ठरवा.
    `4\sqrt{42}`, `9\sqrt{2}`


    View Solution
  50. खालील संख्यामधील लहानमोठेपणा ठरवा.
    `5\sqrt{3}`, 9


    View Solution
  51. खालील संख्यामधील लहानमोठेपणा ठरवा.
    7, `2\sqrt{5}`


    View Solution
  52. सोपे रूप घा.
    `5\sqrt{3}+8\sqrt{3}`


    View Solution
  53. सोपे रूप घा.
    `9\sqrt{5}-4\sqrt{5} +\sqrt{125}`


    View Solution
  54. सोपे रूप घा.
    `7\sqrt{48}-\sqrt{27}-\sqrt{3}`


    View Solution
  55. सोपे रूप घा.
    `sqrt7-3/5sqrt7+2sqrt7`


    View Solution
  56. गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
    `3\sqrt{12} times \sqrt{18}`


    View Solution
  57. गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
    `3\sqrt{12} times 7\sqrt{15}`


    View Solution
  58. गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
    `3\sqrt{8} times \sqrt{5}`


    View Solution
  59. गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
    `5\sqrt{8} times 2\sqrt{8}`


    View Solution
  60. भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
    `\sqrt{98} div \sqrt{2}`


    View Solution
  61. भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
    `\sqrt{125} div \sqrt{50}`


    View Solution
  62. भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
    `\sqrt{54} div \sqrt{27}`


    View Solution
  63. भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
    `\sqrt{310} div \sqrt{5}`


    View Solution
  64. छेदाचे परिमेयीकरण करा.
    `3/(\sqrt{5})`


    View Solution
  65. छेदाचे परिमेयीकरण करा.
    `1/(\sqrt{14})`


    View Solution
  66. छेदाचे परिमेयीकरण करा.
    `5/(\sqrt{7})`


    View Solution
  67. छेदाचे परिमेयीकरण करा.
    `6/(9\sqrt{3})`


    View Solution
  68. छेदाचे परिमेयीकरण करा
    `11/\sqrt{3}`


    View Solution
  69. गुणाकार करा.
    `\sqrt{3}(\sqrt{7} - \sqrt{3})`


    View Solution
  70. गुणाकार करा.
    `(\sqrt{5}-\sqrt{7})\sqrt{2}`


    View Solution
  71. गुणाकार करा.
    `(3\sqrt{2} -\sqrt{3}) (4\sqrt{3}-\sqrt{2})`


    View Solution
  72. खालील संख्याच्या छेदाचे परिमेयीकरण करा.
    `1/(\sqrt{7} + \sqrt{2}`


    View Solution
  73. खालील संख्याच्या छेदाचे परिमेयीकरण करा.
    `3/(2\sqrt{5} - 3\sqrt{2})`


    View Solution
  74. खालील संख्याच्या छेदाचे परिमेयीकरण करा.
    `4/(7+4\sqrt{3}`


    View Solution
  75. खालील संख्याच्या छेदाचे परिमेयीकरण करा.
    `(\sqrt{5} -\sqrt[3})/(\sqrt{5} +\sqrt{3})`


    View Solution
  76. किंमती काढा.
    `|15-2|`


    View Solution
  77. किंमती काढा.
    `|4-9|`


    View Solution
  78. किंमती काढा.
    `|7| times |-4|`


    View Solution
  79. सोडवा
    `|3x-5|=1`


    View Solution
  80. सोडवा
    `|7-2x|=5`


    View Solution
  81. सोडवा
    `|(8-x)/2| =5`


    View Solution
  82. सोडवा
    `|5+x/4|=5`


    View Solution

PRACTICE SET questions and complete solutions for chapter वास्तव संख्या of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS वास्तव संख्या