Class 9 | PHYSICS |
Chapter | कार्य आणि उर्जा |
NIKITA PUBLICATION MARATHI | PROBLEM |
Number Of Questions | 20 |
Academic Year | 2023-24 |
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा : कार्य घडून येण्यासाठी उर्जा व्हावी लागते
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :ज्यूल हे एकक .....चे आहे
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गूळगुळीत प्रथ्वीच्या पृष्टभागापासून एवढ्या उंचीवर वस्तूची गुरुत्वीय स्थितीज उर्जा
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा : शक्ती म्हणजे ......होय
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य ......बलामुळे घडून येते ......बलामुळे घडून येते
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :केलेले कार्य
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :SI पद्धतीत कार्याचे एकक...... आहे
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :CGS पद्धतीत कार्याचे एकक...... आहे
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा : स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची उर्जा ....
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :वस्तूची गतीज उर्जा =
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :प्रथ्वीच्या पृष्टभागापासून एवढ्या उंचीवर वस्तूची गुरुत्वीय स्थितीज उर्जा
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा :तुमच्या शरीराची स्थितीज उर्जा कमीत कमी असते , तेव्हा तुम्ही असता
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा :एखादी वस्तू जमीनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण उर्जा
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा :सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतिमान मोटारगढीचा वेग , तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितील उर्जा
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा :वस्तूवर घडून येणारे कार्य..... वर अवलंबून नसते.
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :कार्याचे SI एकक न्यूटन आहे
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :शक्ती हि आदिश राशी आहे
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :गतिज उर्जेचे समीकरण `(1/2)mv` आहे
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :उर्जेचे CGS एकक अर्ग आहे
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :किलोवट तास हे उर्जेचे एकक आहे
PROBLEM questions and complete solutions for chapter कार्य आणि उर्जा of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9