विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा :वस्तूवर घडून येणारे कार्य..... वर अवलंबून नसते.

A

विस्थापन

B

लावलेले बल

C

वस्तूच्या आरंभीचा वेग

D

बल व विस्थापन याच्या दिशेतील कोन

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:C

Doubtnut Promotions Banner
|


Topper's Solved these Questions


Similar Questions