खाली काही संच दिले आहेत. त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल?
A = 5 च्या पटीतील संख्यांचा संच, B = 7 च्या पाढ्यातील संख्यांचा संच, C = 12 च्या पटीतील संख्यांचा संच.
Step by step video & image solution for खाली काही संच दिले आहेत. त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल? A = 5 च्या पटीतील संख्यांचा संच, B = 7 च्या पाढ्यातील संख्यांचा संच, C = 12 च्या पटीतील संख्यांचा संच. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.
Updated on:21/07/2023Topper's Solved these Questions
Similar Questions
खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा.
M={1,3,5 }, N={2, 4, 6} M∩N=?
View Solutionखालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरॅपैकी योग्य पर्याय निवडा
खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती ?
a)√1625 b)√5 c)39 d)√196
View Solutionआकृतीमध्ये रेषा RP || रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠ DHP = 85∘ तर खालील कोनांची मापे काढा.
∠RHD
View Solutionपुढील कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा . KOH च्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साइड वायू सोडला.
View Solutionपरिमेय घातांक रूपात व्यक्त करा
121 च्या पाचव्या घाताचे वर्गमूळ.
View Solutionपरिमेय घातांक रूपात व्यक्त करा
324 च्या चौथ्या मुळाचा घन.
View Solutionपरिमेय घातांक रूपात व्यक्त करा
264च्यावर्गाचेपाचवेमूळ.
View Solutionपरिमेय घातांक रूपात व्यक्त करा
3च्याघनमूळाचाघन.
View Solutionपरिमेय घातांक रूपात व्यक्त करा
121च्यापाचव्याघाताचेवर्गमूळ.
View Solutionपरिमेय घातांक रूपात व्यक्त करा
324च्याचौथ्यामुळाचाघन.
View Solutionपरिमेय घातांक रूपात व्यक्त करा
264च्यावर्गाचेपाचवेमूळ.
View Solutionपरिमेय घातांक रूपात व्यक्त करा
3च्याघनमूळाचाघन.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionखालील स्थितीचे समीकरण तयार करा:
दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार 132 आहे.
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
3 च्या पहिल्या पाव पटींची बेरीज ........ आहे.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत अहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरयी संख्या 5 च्या पटोत असण्याची संभाव्यता _____असेल.
View Solution