बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून शोधून लिहा.
इमारतौच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखादवारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75 च्या केंद्रीय कोनाने दाखबला आहे. सिमेंटचा खर्च Rs. 45,000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा एकृण खर्च किती रुपये?

A

2,16,000

B

3,60,000

C

4,50,000

D

7,50,000

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions