Doubtnut Promotions Sticky

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणती सामग्री प्राथमिक सामग्री नाही ?

A

वर्गाला भेट देऊन विद्याथ्याच्या हजेरीजी माहिती गोळा केली.

B

प्रत्यक्ष भेट देऊन घरातील व्यक्तीच्या संख्याची माहिती गोळा केली.

C

तलाठयाकडे जाऊन गावातील प्रत्येक शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्र नोंदवले.

D

प्रत्यक्ष पाहणी करून नाल्यांच्या स्वछतेजी माहिती घेतली.

Video Solution
Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:C

|
Answer

Step by step video & image solution for खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. खालीलपैकी कोणती सामग्री प्राथमिक सामग्री नाही ? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.

Updated on:21/07/2023

Topper's Solved these Questions


Similar Questions