दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
वृत्तलेखामध्ये शिक्षणाच्या खर्चाचा केंद्रीय कोन 30 आहे. शिक्षणावर Rs. 900 खर्च झाले असता, एकृण खर्च किती असेल?

A

Rs. 10, 800

B

Rs. 1, 08, 000

C

Rs. 5, 400

D

Rs. 54, 000

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions