माझ्याकडे काही काटे असलेली आणि काही डिजीटल घड्याळे आहेत. ती मी सबलतीच्या दरात विकणार आहे. पहिल्या दिवसाची विक्री : काटे असलेली घड्याळे = 11, डिजीटल घड्याळे = 6, मला मिळाले 4330 ₹. दुसऱ्या दिवसाची बिक्री काटे असलेली घड्याळे = 22 डिजीटल घड्याळे » 5, मला मिळाले 7330 ₹.तर मी बिकलेल्या प्रत्येक प्रकारच्या घड्याळाची किंमत किती ?
Step by step video & image solution for माझ्याकडे काही काटे असलेली आणि काही डिजीटल घड्याळे आहेत. ती मी सबलतीच्या दरात विकणार आहे. पहिल्या दिवसाची विक्री : काटे असलेली घड्याळे = 11, डिजीटल घड्याळे = 6, मला मिळाले 4330 ₹. दुसऱ्या दिवसाची बिक्री काटे असलेली घड्याळे = 22 डिजीटल घड्याळे » 5, मला मिळाले 7330 ₹.तर मी बिकलेल्या प्रत्येक प्रकारच्या घड्याळाची किंमत किती ? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionएका मुलीने लॉटरीमध्ये प्रथम क्रमांकाचे बच्नीस पटकावण्याची संभाव्यता 0.08 अशो घरली आहे. जर लॉटरीची 6000 तिकिटे विकली गेली आहेत तर, तिने किती तिकिटे खरेदो केली असावोत?
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solution2x+y=6,7x−4y=6 या एकसामयिक समीकरणांसाठी Dy ची किंमत किती आहे?
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solution4x2+dx+25=0 या वर्गसमीकरणाचा विवेचक शून्य असेल, तर d चो किंमत ........ आहे.
View Solution