दर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
हा शेअर 75 रुपये अधिमूल्यावर आहे.
हा शेअर 75 रुपये अवमूल्यावर आहे.
हा शेअर 200 रुपये अधिमूल्यावर आहे.
हा शेअर 275 रुपये अवमूल्यावर आहे.
The correct Answer is:A
Similar Questions
सचिनने म्युच्युअल फंडात Rs. 28,000 रुपये गुंतवले असता त्याला 7,000 रुपये नफा मिळाला, तर त्याचा ': नफ्याची टक्केवारी आहे.
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionखालीलपैकी कोणत्या समीकरणांचे मूळ 3 आहे?
View Solution4x2+dx+25=0 या वर्गसमीकरणाचा विवेचक शून्य असेल, तर d चो किंमत ........ आहे.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solution200 रुपये दर्शनी किमतीचा शेअर Rs.40 अवमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्या शेअरचा बाजारभाव कितो असेल?
View Solution