काही रक्कम काही मुलांना सारखी वाटली. जर 10 मुले जास्व असती तर प्रत्येकास 2 रुपये कमी मिळाले असते आणि जर 15 मुले कमी असती तर प्रत्येकी 6. रुपये जास्त मिळाले असते, तर एकूण रक्कम किती होती? ती रक्कम किती मुलांना वाटली?
Step by step video & image solution for काही रक्कम काही मुलांना सारखी वाटली. जर 10 मुले जास्व असती तर प्रत्येकास 2 रुपये कमी मिळाले असते आणि जर 15 मुले कमी असती तर प्रत्येकी 6. रुपये जास्त मिळाले असते, तर एकूण रक्कम किती होती? ती रक्कम किती मुलांना वाटली? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी. संख्या येण्याची संभाव्यता असते.View Solutionएका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionजर x + y =10 आणि x - y =12, तर………..
View Solutionजर x - y =10 आणि x = 2y, तर
View Solutionजर Dx = 20 आणि D = 5, तर x =
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solution