एका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
400
200
4000
100
The correct Answer is:A
Similar Questions
एका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionएका शाळकरी मुलाने एका दिवसातला विविध कृतीमध्ये घालवलेला वे तासांमध्ये वृत्तालेखात दिला आहे. जर शाब्गेत 7 तास घालवले असतील, तर शाल्ठेत घालवलेल्या बेल्ठेच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solution200 रुपये दर्शनी किमतीचा शेअर Rs.40 अवमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्या शेअरचा बाजारभाव कितो असेल?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solution40% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 20 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल?
View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solution