मिक्सर तयार करणाऱ्या एका कंपनीने तिसऱ्या वर्षी 600 मिक्सर तयार केले आणि सातव्या वर्षी 700 मिक्सर तयार केले. दरवर्षी तयार होणाऱ्या मिक्सरच्या संख्येतील बाढ ठरावीक असेल तर पुढील संख्या काढा.
पहिल्या वर्षीचे उत्पादन
Step by step video & image solution for मिक्सर तयार करणाऱ्या एका कंपनीने तिसऱ्या वर्षी 600 मिक्सर तयार केले आणि सातव्या वर्षी 700 मिक्सर तयार केले. दरवर्षी तयार होणाऱ्या मिक्सरच्या संख्येतील बाढ ठरावीक असेल तर पुढील संख्या काढा. पहिल्या वर्षीचे उत्पादन by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
1, 2, 3, 4 या अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) =View Solutionएका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
गृहीतमध्य A=45 आणि ¯d=9 असेल, तर ¯¯¯X ची किंमत ......... असेल.View Solution(3+√2)आणि(3 - sqrt2) हो मुळे असणारे वर्गसमीकरण तयार करा.
View Solutionखालील स्थितीचे समीकरण तयार करा:
दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार 132 आहे.View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solution0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांची पुनरावृत्ती करून, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) = ......
View Solution