दोन अंकगणिती श्रेढी 9, 7, 5, ... आणि 24, 21, 18, ... अशा दिल्या आहेत. जर या दोन अंकगणिती श्रेढींचे n वे पद समान असेल तर n ची किंमत काढा आणि ते n वे पद काढा.
Step by step video & image solution for दोन अंकगणिती श्रेढी 9, 7, 5, ... आणि 24, 21, 18, ... अशा दिल्या आहेत. जर या दोन अंकगणिती श्रेढींचे n वे पद समान असेल तर n ची किंमत काढा आणि ते n वे पद काढा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
खाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढ़ीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = ....View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
गृहीतमध्य A=45 आणि ¯d=9 असेल, तर ¯¯¯X ची किंमत ......... असेल.View Solutionजर 15x+12y=9 आणि 12x+15y=6 असेल, तर x−y=______
View Solutionजर x = a, y = b ही x−y=2 आणि x+y=4, या समीकरणांची उकल असेल, तर a आणि b ची किंमत अनुक्रमे ________असेल.
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionजर p2−3p+k=0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 5 असेल, तर k ची किंमत......... आहे.
View Solutionजर x = 1 हे ax2+ax+3=0 आणि x2+x+b=0 या समीकरणांचे सामयिक मूळ असेल, तर ab ची किंमत ............ असेल.
View Solutionजर असेल, तर ax2+bx+c=0 या वर्गसमीकरणावी मुळे दोन भिन्न वास्तव संख्या असतील.
View Solution