दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठया त्रिकोणाची संगत बाजू काढा.
Step by step video & image solution for दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठया त्रिकोणाची संगत बाजू काढा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
4 मुले 3 मुली यांच्यामधून दोन-दोनचे गट तयार केले, तर नमुना घटकांची संख्या ........ असेल.
View Solution1 ते 90 अंक लिहिलेल्या 90 तबकड्या एका खोक्यात॑ ठेवल्या आहेत. जर त्यांपैकी एक तबकड़ी यादृच्छिक पद्धतीने उचलली असता ती 23 पेक्षा लहान पूल्ठ संख्या असण्याची संभाव्यता ............. असेल,
View Solutionएका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionजर 3x+5y=4 आणि y=x5 असेल, तर x =_________
View Solution2x−6y=3 या समीकरणाचा आलेख कादण्यासाठी जर y = 0 असेल, तर x =_____
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionजर p2−3p+k=0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 5 असेल, तर k ची किंमत......... आहे.
View Solutionजर असेल, तर ax2+bx+c=0 या वर्गसमीकरणावी मुळे दोन भिन्न वास्तव संख्या असतील.
View Solution