जर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
अवमूल्य
सममूल्य
अधिपूल्य
यांपैकी कोणतेही नाही.
The correct Answer is:A
Similar Questions
एका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
गृहीतमध्य A=45 आणि ¯d=9 असेल, तर ¯¯¯X ची किंमत ......... असेल.View Solutionजर p2−3p+k=0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 5 असेल, तर k ची किंमत......... आहे.
View Solutionजर x = 1 हे ax2+ax+3=0 आणि x2+x+b=0 या समीकरणांचे सामयिक मूळ असेल, तर ab ची किंमत ............ असेल.
View Solution4x2+dx+25=0 या वर्गसमीकरणाचा विवेचक शून्य असेल, तर d चो किंमत ........ आहे.
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solution