पुढील विधाने चूक कि बरोबर ते ठरवा.
मानवी डोळ्यांना संवेदनशील असणान्या प्रकाशाची तरंगलांबी ते आहे.
The correct Answer is:चूक
Similar Questions
29.5 ते 30.5 चा वर्गमध्य ...... अहे.
View Solutionखालील समीकरणे दोन चलांतील रेषीय समीकरणे आहेत की नाही ते ओल्खखा.
View Solutionसनी इंटरपायज्ञेसने २ 1250 वस्तू व सेवा कर देऊन सृत खरेदी केले व ते रीया इंटरपायझेसला विकताना Rs.2,500 वस्तू व सेवा कर गोळा केला. रीया इंटरप्रायझेसने Rs.3,650 वस्तू व सेवा कर आकारून ते सूत विक्रम ब्रदर्सला विकले. तर रीया इंटरप्रायझेसला किती कर भरावा लागेल?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूल संख्या असण्याची संभाव्यता असेल.View Solutionएका पुस्तकाच्या कपाटात एकूण 40 पुस्तके, 1 ते 40 या संख्या घालून योग्य रौतीने रचून ठेवली आहेत. त्यांपैकी एक पुस्तक यादृच्छिक पदधतीने काढले असता, त्या पुस्तकावरील संख्या ही पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता ....... आहे.
View Solutionयादृच्छिक पदघतीने इंग्रजी मूल्ठाक्षरांतील एक अक्षर निवडले असता ते अक्षर व्यंजन असण्याची संभाव्यता ............. आहे.
View Solution1 ते 90 अंक लिहिलेल्या 90 तबकड्या एका खोक्यात॑ ठेवल्या आहेत. जर त्यांपैकी एक तबकड़ी यादृच्छिक पद्धतीने उचलली असता ती 23 पेक्षा लहान पूल्ठ संख्या असण्याची संभाव्यता ............. असेल,
View Solution29.5 ते 30.5 चा वर्गमध्य ...... अहे.
View Solution