सनी इंटरपायज्ञेसने २ 1250 वस्तू व सेवा कर देऊन सृत खरेदी केले व ते रीया इंटरपायझेसला विकताना Rs.2,500 वस्तू व सेवा कर गोळा केला. रीया इंटरप्रायझेसने Rs.3,650 वस्तू व सेवा कर आकारून ते सूत विक्रम ब्रदर्सला विकले. तर रीया इंटरप्रायझेसला किती कर भरावा लागेल?

A

1250

B

1150

C

2500

D

2400

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:B

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions