योग्य पर्याय निवडून उत्तराचा पर्याय क्रमांक लिहा.
DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या क्रियेस..... म्हणतात.
प्रतिलेखन
भाषांतरण
स्थानांतरण
अभिसरण
Similar Questions
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
खालो दिलेल्या माहितीया बहुलकीय वर्ग आहे.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
वृत्तलेखामध्ये शिक्षणाच्या खर्चाचा केंद्रीय कोन 30∘ आहे. शिक्षणावर Rs. 900 खर्च झाले असता, एकृण खर्च किती असेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
GSTIN हा क्रमांक ओळख क्रमांक असतो.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
व्यवसाय साखळीतील शेवटची कडी खालीलपैकी कोणती?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
लाभांश ___ वर दिला जातो.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावर 4 पेक्षा मोठी संख्या मिलण्याची संभाव्यता ...... आहे
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
जर n(S)=36,P(A)=512 , तर n(A) = ?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
1, 2, 3, 4 या अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) =
View Solution