पुढील माहिती अक्षर वापरून लिहा :
एक संख्या व 3 यांची बेरीज.
The correct Answer is:संख्या x मानू. x+3
Similar Questions
खालील वर्गीकरणाची, मध्यक वर्गाची खालची मर्यादा आणि बहुलकीय वर्गाची मर्यादा यांची बेरीज ___आहे..
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
10.5 - 12.5 या वर्गावे वर्गांतर व वर्गमध्य अनुक्रमे .............. व .............. आहेत.
View Solutionखालील माहिती गणितीय स्वरूपात मांडा. y या लहान संख्येची दुष्पट x या मोठ्या संख्येच्या दुपटोत मिव्यवली असता बेरीज 12 येते.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionशेअर्स विक्री करताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभावात, GST व दलाली यांची ___
View Solutionयादृच्छिक पदघतीने इंग्रजी मूल्ठाक्षरांतील एक अक्षर निवडले असता ते अक्षर व्यंजन असण्याची संभाव्यता ............. आहे.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावर 4 पेक्षा मोठी संख्या मिलण्याची संभाव्यता ...... आहे
View Solutionबहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून शोधून लिहा.
वर्गकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काठण्यासाठौच्या पुढील सूत्रत ¯¯¯X=A+(Σf_i u_i)/Σ f_(i) *g मंध्ये u(i) = ......
View Solution