शेअर्स विक्री करताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभावात, GST व दलाली यांची ___
गुणाकार करावा लागतो.
वजाबाकी करावी लागते.
बेरीज करावी लागते
भागाकार करावा लागतो
The correct Answer is:B
Similar Questions
एका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionशेअर्स विक्री करताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभावात, GST व दलाली यांची ___
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
x2+kx+k=0 ची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालोलपैकी कोणती?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
. शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची ____
View Solutionएका हेडफोनचो किंमत ₹ 750 आहे. वस्तू व सेवाकराला दर CGST ची रक्कम ____ आहे.
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solution