पुढील माहिती अक्षर वापरून लिहा :
एका संख्येतून 11वजा केले तर येणारी वजाबाकी.
The correct Answer is:संख्या x मानू. x-11
Similar Questions
एका शाळकरी मुलाने एका दिवसातला विविध कृतीमध्ये घालवलेला वे तासांमध्ये वृत्तालेखात दिला आहे. जर शाब्गेत 7 तास घालवले असतील, तर शाल्ठेत घालवलेल्या बेल्ठेच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
गृहीतमध्य A=45 आणि ¯d=9 असेल, तर ¯¯¯X ची किंमत ......... असेल.View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तरView Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionएका म्युच्युअल फंडाचे 400 यूनिट खरेदी करण्याकरिता Rs. 25000 गुंतवले, तर त्या प्रत्येक यूनिटचे नक्त मालमत्ता (NAV) मूल्य किती असेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
सुनीलने प्रत्येकी 60 रुपये बाजारभावाने 30 शेअर्स खरेदी केले, तर त्याला एकूण किती रक्कम द्यावी लागेल?View Solution4 मुले 3 मुली यांच्यामधून दोन-दोनचे गट तयार केले, तर नमुना घटकांची संख्या ........ असेल.
View Solution