एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णाची लांबी अनुक्रमे 16.5 सेमी व 14.2 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
The correct Answer is:117.15. चौसेमी
Similar Questions
एका शाळकरी मुलाने एका दिवसातला विविध कृतीमध्ये घालवलेला वे तासांमध्ये वृत्तालेखात दिला आहे. जर शाब्गेत 7 तास घालवले असतील, तर शाल्ठेत घालवलेल्या बेल्ठेच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणितोी श्रेढोंचो पहिली दोन पदे - 3, 4 आहेत, तर 21 वे पद .......... आहे
View Solutionधातूच्या वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर 28% आहे, __ तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर आकारण्यात येतो.
View Solutionएका हेडफोनचो किंमत ₹ 750 आहे. वस्तू व सेवाकराला दर CGST ची रक्कम ____ आहे.
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionएका म्युच्युअल फंडाचे 400 यूनिट खरेदी करण्याकरिता Rs. 25000 गुंतवले, तर त्या प्रत्येक यूनिटचे नक्त मालमत्ता (NAV) मूल्य किती असेल?
View Solutionदोन वेगवेगल्ले फासे एकाचवेल्ढी टाकले असता त्या दोघांच्या पृष्ठभागांवरही सम संख्या येण्याची संभाव्यता ........आहे.
View Solution