एका हेडफोनचो किंमत ₹ 750 आहे. वस्तू व सेवाकराला दर CGST ची रक्कम ____ आहे.
Rs.135
Rs.67.50
Rs.33.75
Rs.67
The correct Answer is:B
Similar Questions
एका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionश्री. सावंत यांनी छापोल किमतीवर 10% सूट असलेला लॅपटॉप खरेदो केला. लॅपटॉपची छापील किंमत Rs. 50,000 आहे. दुकानदाराने सवलतीच्या किमतीवर 18% वस्तू व सेवा कर आकारला, तर वस्तू व सेवा कराची रक्कम किती असेल?
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solution2x+y=6,7x−4y=6 या एकसामयिक समीकरणांसाठी Dy ची किंमत किती आहे?
View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर _____ आहे.View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18%, आहे, तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर आकारण्यात येतो.View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दलालोीवर वस्तू व सेवा कराचा दर ____ आहे.View Solution