श्री. सावंत यांनी छापोल किमतीवर 10% सूट असलेला लॅपटॉप खरेदो केला. लॅपटॉपची छापील किंमत Rs. 50,000 आहे. दुकानदाराने सवलतीच्या किमतीवर 18% वस्तू व सेवा कर आकारला, तर वस्तू व सेवा कराची रक्‍कम किती असेल?

A

Rs.8100

B

Rs. 900

C

Rs.1800

D

Rs.4050

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions