योग्य पर्याय निवडा.
तांबे हा धातू ज्योतीवर जाळला, तर ज्योतीचा रंग कोणता असेल?
नारंगी छटा असणारा लाल
निळसर हिरवा
पिवळा
तपकिरी
The correct Answer is:B
Similar Questions
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
जर n(S)=36,P(A)=512 , तर n(A) = ?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
गृहीतमध्य A=45 आणि ¯d=9 असेल, तर ¯¯¯X ची किंमत ......... असेल.
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
x2+mx−5=0 या वर्गसमीकरणावे एक मूळ 2 असेल, तर m ची किंमत खालीलपैकी कोणती?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
GSTIN हा क्रमांक ओळख क्रमांक असतो.
View Solution