योग्य पर्याय निवडा.
परीक्षावळीतोल नुकत्याच तवार केलेल्या फेरस सल्फेटच्या द्रावणात तांब्याची पट्टी बुडवून ठेवली असता,_______
द्रावणाचा निळा रंग बदलून हिरवा होतो.
द्रावणाचा हिरवा रंग बदलून निळा होतो.
द्रावण रंगहीन होते.
द्रावणाच्या रंगात कोणताही बदल होत नाही.
The correct Answer is:D
Similar Questions
एका पुस्तकाच्या कपाटात एकूण 40 पुस्तके, 1 ते 40 या संख्या घालून योग्य रौतीने रचून ठेवली आहेत. त्यांपैकी एक पुस्तक यादृच्छिक पदधतीने काढले असता, त्या पुस्तकावरील संख्या ही पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता ....... आहे.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावर 4 पेक्षा मोठी संख्या मिलण्याची संभाव्यता ...... आहेView Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
वृत्तलेखामध्ये शिक्षणाच्या खर्चाचा केंद्रीय कोन 30∘ आहे. शिक्षणावर Rs. 900 खर्च झाले असता, एकृण खर्च किती असेल?View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालोलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे?View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही?View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
GST मध्ये एकूण ____ अंकाक्षरे असतात.View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर कितो लाभांश मिळेल?View Solution