योग्य पर्याय निवडा
जेव्हा इथेनॉइक असिडची इथेनॉलबरोबर अभिक्रिया होते तेव्हा तयार होणारी उत्पादिते________
वासहीन असतात.
उग्रवासाची असतात.
कुजक्या अंड्याचा घाण वास असणारी असतात.
फळांचा वास असणारी असतात.
The correct Answer is:D
Similar Questions
जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी ग्राहकास वस्तू विकतो तेव्हा त्याला GST अंतर्गत ____ व्यवहार म्हणतात.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
लाभांश ___ वर दिला जातो.View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
1, 2, 3, 4 या अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) =View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालोलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे?View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही?View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर _____ आहे.View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
GST मध्ये एकूण ____ अंकाक्षरे असतात.View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला GST अंतर्गत ______ व्यवहार म्हणतात.View Solution