शुभमचे आजचे वय 12 वर्षे आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्षे आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, तर पुढील गुणोत्तरे काढा :
जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते, तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्या वेळच्या वयाशी.
Text Solution
The correct Answer is:5:17'
|
Similar Questions
एक फासा टाकला असता, त्याच्या वरच्या पृष्ठभागावर 7 येण्याची संभाव्यता .......... आहे.
View Solutionएक फासा फेकला असता, 5 पेझ्ञा लहान सम संख्या मिल्णण्याची संभाव्यता ............. आहे.
View Solutionदोन वेगवेगल्ले फासे एकाचवेल्ढी टाकले असता त्या दोघांच्या पृष्ठभागांवरही सम संख्या येण्याची संभाव्यता ........आहे.
View Solution2x + 3y = 12 आणि Y अक्ष या रेषांचा छेदनबिंदू आहे.
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?
View Solutionएका हेडफोनचो किंमत ₹ 750 आहे. वस्तू व सेवाकराला दर CGST ची रक्कम ____ आहे.
View Solution