रिकाप्या जागा भरा
कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून परिच्छेद पूर्ण करा.
(पुणे, विजय भटकर, परम, संशोधन, सुपर कॉम्पुटर, प्रगत संगणन (अँडव्हान्स कॉम्प्युटिंग))
C-DAC ही________ विकासासाठी काम करणारी सुप्रसिद्ध संस्था _______ येथे वसली आहे. ही संगणक क्षेत्रात _________ कार्य करणारो भारतातील अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या साहाय्याने पहिला भारतीय बनवण्यात आला. या संगणक (________ संगणक) निर्मितीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ _________ यांचे मार्गदर्शन लाभले.

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions