खालील प्रश्‍नांना पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्या उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा.
जर ab=cd, तर ac=bd या गुणघर्माला ________क्रिया म्हणतात.

A

व्यस्त

B

योग

C

एकांतर

D

वियोग

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:C

Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions