आदित्य त्याच्या उत्पन्नातील 20% बचत करतो. जर त्याचे उत्पन्न ₹ 30,000, असेल तर त्याचा खर्च किती?
A
₹ 6000
B
₹ 10000
C
₹ 15000
D
₹ 24000
Text Solution
The correct Answer is:D
|
Similar Questions
एकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?
View Solutionजर 15x+12y=9 आणि 12x+15y=6 असेल, तर x−y=______
View Solutionजर 3x+5y=4 आणि y=x5 असेल, तर x =_________
View Solution2x−6y=3 या समीकरणाचा आलेख कादण्यासाठी जर y = 0 असेल, तर x =_____
View Solutionजर असेल, तर ax2+bx+c=0 या वर्गसमीकरणावी मुळे दोन भिन्न वास्तव संख्या असतील.
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solutionएक शेअर 1000 रुपये बाजारभावाने विकताना 0.1% दराने दलाली दयावी लागली असेल, तर त्या शेअरच्या विक्रीतून किती रक्कम मिळेल?
View Solution