एका वर्गाची वरची वर्गमर्यादा आणि त्या वर्गाच्या पुढील वर्गाची खालची वर्गमर्यादा या वारंवारता वितरण सारणी बनवण्याच्या पद्थतीत समान असते.
समावेशक
असमावेशक
समावेशक व असमावेशक
यांपैकी ना
The correct Answer is:B
Similar Questions
बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून शोधून लिहा.
वर्गकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काठण्यासाठौच्या पुढील सूत्रत ¯¯¯X=A+(Σf_i u_i)/Σ f_(i) *g मंध्ये u(i) = ......
View Solutionखालील वर्गीकरणाची, मध्यक वर्गाची खालची मर्यादा आणि बहुलकीय वर्गाची मर्यादा यांची बेरीज ___आहे..
View Solutionजर x = a, y = b ही x−y=2 आणि x+y=4, या समीकरणांची उकल असेल, तर a आणि b ची किंमत अनुक्रमे ________असेल.
View Solution2x + 3y = 12 आणि Y अक्ष या रेषांचा छेदनबिंदू आहे.
View Solution3x−8y=5 आणि x+2y=1 या एकसामयिक समीकरणांसाठी
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionएका म्युच्युअल फंडाचे 400 यूनिट खरेदी करण्याकरिता Rs. 25000 गुंतवले, तर त्या प्रत्येक यूनिटचे नक्त मालमत्ता (NAV) मूल्य किती असेल?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत अहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरयी संख्या 5 च्या पटोत असण्याची संभाव्यता _____असेल.
View Solution