Class 9 | MATHS |
Chapter | सांख्यिकी |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXAMPLES |
Number Of Questions | 5 |
Academic Year | 2023-24 |
एका शाळेतील इयत्ता विच्या विघाथ्र्यानि प्रथम घटक चाचणीत गणितात पैकी मिळवलेले गुण खालीलप्रमाणे आहेत.20, 6, 14, 10, 13, 15,12,14,17, 17, 18,11,19,9,16,18,14, 7,17,20,8,15,16,10,15,12,18,17,12,11,11,10,16,14,16,18,10,7,17,14,20,17,13,15,18,20,12,12,15,10
येथे संकलित केलेल्या संख्यात्मक माहितीस काय म्हणतात ?....कच्ची सामग्री.
यातील प्रत्येक संख्याले काय म्हणतात ?...प्राप्तक.
वरील माहितीवरून खालील प्रश्नाची उत्तरे मिळवा.
(i) 15 गुण मिळवणारे एकूण विध्यार्थी किती ?
खालील सामग्रीचा मध्यक काढा.
72, 66, 87, 92, 63, 78,54
30, 25,32,23,42,36,40,33,21,43 या सामग्रीचा मध्यक काढा.
90, 55,67 55, 75,40, 35, 55, 95 या सामग्रीचा बहुलक काढा
एका कारखान्यातील कामगारांची वये खालील सारणीत दिली आहेत.
यावरून त्यांच्या वयाचा बहुलक काढा.
EXAMPLES questions and complete solutions for chapter सांख्यिकी of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9