Class 9 | MATHS |
Chapter | सांख्यिकी |
NIKITA PUBLICATION MARATHI | PRACTICE SET |
Number Of Questions | 34 |
Academic Year | 2023-24 |
खालील सरणीमध्ये भारतातील ट्रक व बस यांची जवळच्या पूर्व लेखातील संख्या खाली दिली आहे. त्यावरून शतमान स्तभलेख काढा. (शतमाणे जवळच्या पुणाकापर्यंत ध्या)
खालील सरणीमध्ये भारतातील पक्क्या रस्त्याची कच्चया रस्त्याची माहिती खाली दिली आहे. त्यावरून विभाजित व शतमान स्तंभालेख काढा. (शतमाणे जवळच्या पुणाकापर्यंत ध्या)
खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा.
प्रत्येक वर्गात जाऊन शाळेतील प्रत्येक वर्गातील विघाथ्र्याची हजेरीची माहिती गोळा केली.
खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा.
प्रत्येक विघाथ्र्याची उंचीची माहिती वरिष्ठ कार्यालयास तातडीने पाठवायची असल्याने शाळेतील शारीरिक शिक्षण विभागातीण नोंदीवरून माहिती गोळा केली
खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा.
नांदपूर येथिल प्रत्येक कुटूंबातील शाळाबाहा विघाथ्र्याची माहिती प्रत्येक घरी जाऊन गोळा केली
खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा.
विज्ञान प्रकल्पसाठी प्रत्यक्ष जंगलात जाऊन झाडाची पाहणी करून माहिती गोळा केली.
20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा.
35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा.
एका वर्गाचा मध्य 10 असून वर्गअवकाश 6 आहे, तर ताे वर्ग कोणता ?
खालील सारणी पूर्ण करा.
एका शाळेच्या हरितसेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे.
3,5,7,6,4,3,5,4,3,5,4,7,5,3,6,6,5,3,4,5,7,3,5,6,4,4,3,5,6,6,4,3,5,7,3,4,5,7,6,4,3,5,4,4,7
यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
`pi` ची 50 दशांश स्थळांपर्यंत किंमत खाली दिलेली आहे
3.14159265358979323846264338327950288419716939937510
यावरून दशांश चिन्हानंतरच्या अंकांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
खालील सारणीतील माहितीवरून वर्गातर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.
खालील सारणीतील माहितीवरून वर्गातर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.
एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लिटर दूध जमा केले आहे त्याची माहिती खाली दिली आहे.
27,75,5, 99, 70, 12, 15,20, 30,35, 45, 80,77,90, 92, 72, 4, 33, 22,15, 20,28, 29, 14, 16, 20, 72, 81, 85, 10, 16, 9, 25, 23, 26, 46, 55, 56, 66, 67, 51, 57, 44, 6, 65, 42, 36, 7, 35
योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
एका संस्थेला दिव्यांग विकास निधी साठी गावातील 38 लोकांनी प्रत्येकी काही रुपये दिले, हि माहिती खाली दिली आहे.
101, 500, 401, 201, 301, 160, 210, 125, 175, 190, 450, 151, 101, 351, 251, 451, 151, 260, 360, 410, 150, 125, 161, 195, 351, 170,225, 260, 310, 360, 425, 420, 100, 105, 170, 250, 100
100-149, 150-199, 200-249........असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
एका वर्गातील 62 विद्याथ्याना गणित विषयात 100 पैकी मिळालेले गुण दिले आहेत.
0-10, 10-20…. हे वर्ग घेऊन वारंवारता सारणी आणि संचित वारंवारता सारणी तयार करा.
55,60, 81,90, 45, 65, 45, 52, 30, 85, 20, 10, 75, 95, 09, 20,25,39,45,50,78,70,46,64,42,58,31,82,27,11,78,97,07,22,27,36,35,40,75,80,47,69,48,59,32,83,23,17,77,45,05,23,37,38,35,25,46,57,68,45,47,49
तयार केलेल्या साराणीवरून खालील उत्तर लिहा.
40 किंवा 40 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विध्यार्थी किती ?
एका वर्गातील 62 विद्याथ्याना गणित विषयात 100 पैकी मिळालेले गुण दिले आहेत.
0-10, 10-20…. हे वर्ग घेऊन वारंवारता सारणी आणि संचित वारंवारता सारणी तयार करा.
55,60, 81,90, 45, 65, 45, 52, 30, 85, 20, 10, 75, 95, 09, 20,25,39,45,50,78,70,46,64,42,58,31,82,27,11,78,97,07,22,27,36,35,40,75,80,47,69,48,59,32,83,23,17,77,45,05,23,37,38,35,25,46,57,68,45,47,49
तयार केलेल्या साराणीवरून खालील उत्तर लिहा.
90 किंवा 90 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विध्यार्थी किती ?
एका वर्गातील 62 विद्याथ्याना गणित विषयात 100 पैकी मिळालेले गुण दिले आहेत.
0-10, 10-20…. हे वर्ग घेऊन वारंवारता सारणी आणि संचित वारंवारता सारणी तयार करा.
55,60, 81,90, 45, 65, 45, 52, 30, 85, 20, 10, 75, 95, 09, 20,25,39,45,50,78,70,46,64,42,58,31,82,27,11,78,97,07,22,27,36,35,40,75,80,47,69,48,59,32,83,23,17,77,45,05,23,37,38,35,25,46,57,68,45,47,49
तयार केलेल्या साराणीवरून खालील उत्तर लिहा.
60 किंवा 60 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विध्यार्थी किती ?
एका वर्गातील 62 विद्याथ्याना गणित विषयात 100 पैकी मिळालेले गुण दिले आहेत.
0-10, 10-20…. हे वर्ग घेऊन वारंवारता सारणी आणि संचित वारंवारता सारणी तयार करा.
55,60, 81,90, 45, 65, 45, 52, 30, 85, 20, 10, 75, 95, 09, 20,25,39,45,50,78,70,46,64,42,58,31,82,27,11,78,97,07,22,27,36,35,40,75,80,47,69,48,59,32,83,23,17,77,45,05,23,37,38,35,25,46,57,68,45,47,49
तयार केलेल्या साराणीवरून खालील उत्तर लिहा.
0-10 या वर्गाची पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता किती ?
मुकुंदचे 7 वर्षांचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये 10,7,5,3,9,6,9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा.
दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा. 59, 75, 68, 70, 74, 75, 80
गणिताच्या गृहपाठांत 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण खालीलप्रमाणे आहेत. 99, 100, 95, 100, 100, 80, 90 यावरून मिळालेल्या गुणांचे बहुलक काढा.
एका कारखान्यातील 30 कामगारांना मिळत असलेला मासिक पगार रुपयांमध्ये खालीलप्रमाणे आहे.
5000, 7000, 3000, 4000, 4000,3000, 3000, 3000, 8000, 4000, 4000, 9000, 3000, 5000, 5000, 4000, 4000, 3000, 5000, 5000, 6000, 8000, 3000, 3000, 6000, 7000, 7000, 6000, 6000, 4000 यावरून कामगारांचा मासिक पगाराचा मध्य काढा.
एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये प्रत्येकी 60, 70, 90, 95, 50, 65, 70, 80, 85, 95 अशी आहेत. यावरून टोमॅटोंच्या वजनांचा मध्यक काढा.
एका हॉकी खेळाडूने 9 सामन्यांत केलेले गोल खालीलप्रमाणे आहेत. 5,4,0, 2,2,4,4,3,3 यावरून मध्य, मध्यक व बहुलक काढा.
50 प्राप्तांकांचा मध्य 80 आला. परंतु यांतील 19 हा प्राप्तांक चुकून 91 घेण्यात आला असे नंतर लक्षात आले, तर दुरुस्तीनंतरचा मध्य किती?
येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत, 2, 3, 5, 9, x + 1, x + 3, 14, 16, 19, 20 जर त्यांचा मध्यक 11 आहे तर x ची किंमत काढा.
35 प्राप्तांकांचा मध्य 20 आहे. यांपैकी पहिल्या 18 प्राप्तांकांचा मध्य 15 व शेवटच्या 18 प्राप्तांकांचा मध्य 25 असेल तर 18 वा प्राप्तांक काढा.
पाच प्राप्तांकांचा मध्य 50 आहे. यांपैकी एक प्राप्तांक कमी झाल्यास मध्य 45 होतो, तर तो प्राप्तांक कोणता?
एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांपैकी 15 मुलगे आहेत. एका परीक्षेत मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 33 व मुलींच्या गुणांचा मध्य 35 आहे यावरून वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य काढा.
10 व़िदयार्थ्यांची किलोग्रॅममधील वजने खालीलप्रमाणे आहेत. 40, 35, 42, 43, 37, 35, 37, 37, 42, 37 यावरून बहुलक काढा.
खालील सारणीत काही कुटुंबांतील 14 वर्षांखालील अपत्यांची संख्या दर्शवली आहे. यावरून 14 वर्षाखालील
अपत्यांच्या संख्यांचा बहुलक काढा.
खालील सामग्रीचा बहुलक काढा.
PRACTICE SET questions and complete solutions for chapter सांख्यिकी of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9