Class 9 | MATHS |
Chapter | सांख्यिकी |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 15 |
Academic Year | 2023-24 |
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणती सामग्री प्राथमिक सामग्री नाही ?
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
25-35 हा वगार्ची वरची वर्गमर्यादा कोणती ?
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
25-35 ह्या वर्गाचा वर्गमध्य कोणता?
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
पाच संख्यांचा मध्य 50 असून त्यांतील 4 संख्यांचा मध्य 46 आहे, तर पाचवी संख्या कोणती ?
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
100 प्राप्तांकांचा मध्य 40 आहे. जर त्यांतील 9 वा प्राप्तांक 30 आहे. त्याच्या जागी 70 घेतले व
उरलेले प्राप्तांक तसेच ठेवले तर नवीन मध्य काेणता आहे ?
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
19, 19, 15, 20, 25, 15, 20, 15 ह्या सामग्रीचा बहुलक कोणता ?
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
7, 10, 7, 5, 9, 10 ह्या सामग्रीचा मध्यक कोणता?
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
खालील सारणीनुसार 30-40 ह्या वर्गाची वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता किती?
20 कर्मचाऱ्यांच्या पगारांचा मध्य 10,250 रुपये आहे. जर त्यामध्ये कार्यालय प्रमुखाचा पगार मिळवला तर मध्य 750 रुपयांनी वाढतो, तर कार्यालय प्रमुखाचा पगार काढा.
नऊ संख्यांचा मध्य 77 आहे, जर त्यांच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य 5 ने वाढतो, तर मिळवलेली संख्या कोणती?
एका शहराचे एका महिन्याचे दररोजचे कमाल तापमान सिलसिअस अशांमध्ये खालीलप्रमाणे आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी (सरल वर्ग ) तयार करा .
29.2, 29.0, 28.1, 28.5, 32.9, 29.2, 34.2, 36.8, 32.0, 31.0,30.5,30.0, 33,32.5,35.5,34.0,32.9,31.5, 30.3,31.4,30.4,30.3,34.7,35.0,32.5,33.5,29.0,29.9,33.5,30.2
मॉडेल हायस्कूल नांदपूर येथील इयता वीच्या विघाथ्र्यानि लेखी परीक्षेत गणितात पैकी मिळवलेले गुण खाली दिले आहेत.
70,50, 60, 66, 45, 46, 38, 30, 40, 47,56, 68, 80, 79, 39, 43, 57, 61, 51, 32, 42, 43, 75, 43, 36,37, 61, 71, 32, 40, 45, 32, 36, 42, 43, 55, 56, 62, 66, 72, 72, 73, 78, 36, 46, 47, 52, 68, 78, 80, 49, 59, 69, 65, 35, 46, 56, 57, 60, 36, 37, 45, 42, 70, 37, 45, 66, 56, 47
30-40, 40-50 ....हे वर्ग घेऊन वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार करा. त्या सरणीच्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा.
80 पेक्षा कमी गुण मिळवणारे विध्यार्थी किती ?

40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विध्यार्थी किती ?

60 पेक्षा कमी गुण मिळवणारे विध्यार्थी किती ?
खालील 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. 45,47,50,52,x, x+2, 60,62,63,74 यांचा मध्यक 53 आहे. यावरून x ची किंमत काढा. तसेच दिलेल्या सामग्रीचा मध्य व बहुलक काढा.
EXERCISE questions and complete solutions for chapter सांख्यिकी of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9