Complete Solutions to PRACTICE SET of chapter अर्थ नियोजन of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterअर्थ नियोजन
NIKITA PUBLICATION MARATHIPRACTICE SET
Number Of Questions5
Academic Year2023-24
  1. अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी `90%` रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रूपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा.


    View Solution
  2. सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाघपदारर्थाचा व्यवसाय चालू केला. त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी `20%` तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसन्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला `5%` नफा झाला. तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला ?


    View Solution
  3. निखिलने आपल्या मासिक उतपत्राचा `5%` भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, `14%` भाग शेअर्समध्ये गुंतवला. `3%` भाग बँकेत ठेवला आणि `40% `भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरले. तर त्याचे मासिक उतपत्र काढा.


    View Solution
  4. सययदभाई यांनी आपल्या उत्पत्रपेकी 40,000 रुपये `8%` चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले. श्री फर्नांडीस यांनी 1,20,000 रुपये म्यूयुअल फंडामध्ये 2 वर्षाकरिता गुंतवले वर्षानंतर श्री फर्नांडीस याना 1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यदभाई व श्री फर्नांडीस यांपैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली


    View Solution
  5. समीराने आपल्या उतपत्रांच्या `3%` उत्पत्र समाजकार्यासाठी दिले व `90%` उत्पत्र खर्च केले. तिच्याकडे 1750 रुपये शिल्लक राहिले. तर तिचे मासिक उत्पत्र काढा.


    View Solution

PRACTICE SET questions and complete solutions for chapter अर्थ नियोजन of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS अर्थ नियोजन