सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाघपदारर्थाचा व्यवसाय चालू केला. त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसन्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला 5% नफा झाला. तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला ?
Step by step video & image solution for सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाघपदारर्थाचा व्यवसाय चालू केला. त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसन्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला 5% नफा झाला. तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला ? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.
Topper's Solved these Questions
Similar Questions
अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रूपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा.
View Solutionएका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 5:6:7 आहे तर सर्व कोनांची मापे काढा.
View Solutionखालील प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा
जर 6:5=y:20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती ?View Solution'योग्यता और व्यवसाय' निबन्ध में लेखक के अनुसार व्यवसाय का चयन करते समय किन-किन बातो का ध्यान रखना चाहिए?
View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला GST अंतर्गत ______ व्यवहार म्हणतात.View Solutionश्री. सावंत यांनी छापोल किमतीवर 10% सूट असलेला लॅपटॉप खरेदो केला. लॅपटॉपची छापील किंमत Rs. 50,000 आहे. दुकानदाराने सवलतीच्या किमतीवर 18% वस्तू व सेवा कर आकारला, तर वस्तू व सेवा कराची रक्कम किती असेल?
View Solutionदिप्तीने 7500 रुपये किंमतीची गिरनार चहापावडर खरेदी केली. दुकानदाराने तिला Rs. 750 सूट दिली. या खरेदीवर त्याने Rs. 337.5 वस्तू व सेवा कर आकारला. तर दिप्तीला एकूण किती रक्कम चुकवावी लागेल?
View Solutionजेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी ग्राहकास वस्तू विकतो तेव्हा त्याला GST अंतर्गत ____ व्यवहार म्हणतात.
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionसचिनने म्युच्युअल फंडात Rs. 28,000 रुपये गुंतवले असता त्याला 7,000 रुपये नफा मिळाला, तर त्याचा ': नफ्याची टक्केवारी आहे.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
सुनीलने प्रत्येकी 60 रुपये बाजारभावाने 30 शेअर्स खरेदी केले, तर त्याला एकूण किती रक्कम द्यावी लागेल?View Solutionएकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?

View Solution