Complete Solutions to EXAMPLES of chapter अर्थ नियोजन of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterअर्थ नियोजन
NIKITA PUBLICATION MARATHIEXAMPLES
Number Of Questions15
Academic Year2023-24
  1. शामरावाचे चे वार्षिक 2015-2016 उत्तपत्र 6,40,000 आहे तर दरमहा विम्याचा 2000 रुपयाचा हफ्ता भारतात. वार्षिक उत्पात्राच्या `20%` भाग ते भविष्य निर्वाह निधीसाठी देतात व आपत्कालीन खर्चासाठी महिना 500 रु बाजूला ठेवतात तर त्या वर्षांमध्ये खर्चासाठी त्याच्याकडे किती रक्कम असते ?


    View Solution
  2. करीमभाई यांनी काचउधोगात 4,00,000 रूपयांची गुंतवणूक केली 2 वर्षाअखेरीस त्यांना त्या व्यवसायातून 5,20,000 रुपये मिळाले. गुंतवणूंकीची रक्क्म वगळता मिळालेला नफा त्यांनी `3:2` या प्रमाणात अनुक्रमे मुदत ठेव व शेअर्समध्ये गुंतवला तर त्यांनी बाबीमध्ये किती रक्कम गुंतवली ?


    View Solution
  3. अहमदभाई हे वर्षाचे 62 ज्येष्ठ नागरिक एका कंपनीत नोकरी करतात. त्याचे एकूण वार्षिक उत्पत्र 6,20,000 रुपये आहे. त्यांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये 1,00,000 रु गुंतवले. तसेच विम्याचा वार्षिक हप्ता 80,000 रुपये भरला व मुख्यमंत्रीनीधीला 10,000 रुपये देणगी दिली, तर अहमदभाई यांनी किती आयकर भरावा लागेल ?


    View Solution
  4. श्रीमती हिंदुजा यांचे वय 50 वर्षे आहे. त्याचे करपात्र उत्पत्र 16,30,000 रुपये आहे. तर त्यांना एकूण किती आयकर भरावा लागेल ?


    View Solution
  5. खालील सारणीचे निरीक्षण करा. सरणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उतपत्रावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा.


    View Solution
  6. श्री कर्तारसिंग (वय 48 वर्षे खाजगी कंपनीत नोकरी करतात. योग्य भंते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे. ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे व त्यांनी 12000 रूपयांची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिली आहे. तर त्यांच्या आयकराचे गणन करा.


    View Solution
  7. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
    विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी कलमांनुसार आयकर गणनेसाठी जास्त किती रुपये वजावट मिळते ?


    View Solution
  8. श्री शेखर उतपत्राच्या `60%` खर्च करतात. त्यानंतर उरलेल्या रकमेतून 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात तेव्हा त्याच्यांकडे 3,200 रुपये उरतात, तर त्यांचे उत्पत्र काढा.


    View Solution
  9. श्री हिरालाल यांनी 2,15,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे 2 वर्षांनी त्यांना3,05,000 रुपये मिळणे. श्री रमणिकलाल यांनी 1,40,000 रुपये `8%` दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले. तर प्रत्येकाला झालेला शेकडा फायदा काढा. कोणची गुंतवणुक अधिक फायदेशीर झाली ?


    View Solution
  10. एका बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 रुपये होते त्यामध्ये 56,000 रूपयांची भर घातली व ती सर्व रक्कम`7.5%` दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली. तर 3 वर्षानंतर एकूण किती रक्कम परत मिळेल ?


    View Solution
  11. श्री मनोहर यांनी आपल्या उतपत्राचा `20%` भाग आपल्या मोठ्या मुलाला आणि`30%` भाग धाकट्या मुलास दिला. नंतर उरलेल्या रकमेच्या `10%` रक्कम देणगी म्हणून शाळेला दिली. तेव्हा त्याच्यांकडे 1,80,000 रुपये उरले. तर श्री मनोहर यांचे उतपत्र काढा.


    View Solution
  12. रमेश, सुरेश आणि प्रीती या तिघांचेही एकूण वार्षिक उत्पत्र 8,07,00 रुपये आहे. ते आपल्या उतपत्राचा अनुक्रमे `75%`, `80%` आणि `90%` भाग खर्च करतात. जर त्याच्या बचतीचे गुणोत्तर `16:17:12` असेल तर प्रत्येकाची वार्षिक बचत काढा.


    View Solution
  13. खालील व्यक्तीचे देय आयकराये गणन करा.
    श्री कदम यांचे वय 35 वर्षे असून त्याचे करपात्र 13,35,000 उत्पत्र रुपये आहे.


    View Solution
  14. खालील व्यक्तीचे देय आयकराये गणन करा.
    श्री खान यांचे वय 65 वर्ष असून त्याचे करपात्र 4,50,000 रुपये आहे.


    View Solution
  15. खालील व्यक्तीचे देय आयकराये गणन करा.
    कु. वर्षा (वय 26 वर्ष ) यांचे करपात्र उत्पत्र2,30,000 रुपये आहे.


    View Solution

EXAMPLES questions and complete solutions for chapter अर्थ नियोजन of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS अर्थ नियोजन