Doubtnut Promotions Sticky

Complete Solutions to EXAMPLES of chapter गुणोत्तर व प्रमाण of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterगुणोत्तर व प्रमाण
NIKITA PUBLICATION MARATHIEXAMPLES
Number Of Questions40
Academic Year2023-24
  1. सीमा आणि राजश्रीच्या वयाचे गुणोत्तर `3:1` आहे. राजश्री व अतुलच्या वयाचे गुणोत्तर `2:3` आहे तर सीमा, राजश्री आणि अतुल याच्या वयाचे गुणोत्तर काढा.


    02:12
    View Solution
  2. एका आयत कृषी शेताजी लांबी 1.2 किमी असून रुंदी 400 मी आहे तर त्याच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर काढा.


    02:03
    View Solution
  3. श्री महेश याच्या खचार्चे त्याच्या उत्तपत्राशी असलेले गुणोत्तर `3:5` आहे तर त्याचा खर्च उतपत्राच्या शेकडा किती आहे ?


    01:47
    View Solution
  4. गुणोत्तराची तुलना :
    `4/9` व` 7/8` मधील क्रमसंबंध ठरवा.


    01:13
    View Solution
  5. गुणोत्तराची तुलना :
    `\sqrt{13}/\sqrt{8}`, `\sqrt{7}/\sqrt{5}`


    02:56
    View Solution
  6. गुणोत्तराची तुलना :
    जर a व b पूणांक संख्या असतील आणि `a lt b`, `b != pm 1` तर `(a-1)/(b-1)`, `(a+1)/(b+1)`या गुणोत्तरातील क्रमसंबंध ठरवा.


    05:33
    View Solution
  7. गुणोत्तराची तुलना :
    जर `a:b =2:1` आणि `b:c=4:1` तर `[a^(4) /(32b^(2) c^(2))]` या राशीची किंमत काढा.


    03:39
    View Solution
  8. जर `a/b =5/3` तर `(a+7b)/(7b)`हे गुणोत्तर काढा.


    01:27
    View Solution
  9. जर `a/b = 7/4` तर `(5a-b)/b` काढा.


    01:38
    View Solution
  10. `a/b =7/3` तर `(a+2b)/(a-2b)` ची किंमत काढा.


    01:47
    View Solution
  11. जर `a/3 =b/2` तर `(5a+3b)/(7a-2b)` ची किंमत काढा.


    01:53
    View Solution
  12. जर ` x/y =4/5` तर `(4x-y)/(4x+y)` ची किंमत काढा.


    02:03
    View Solution
  13. जर `5x=4y` तर `(3x^(2) +y^(2))/(3x^(2)-y^(2))` ची किंमत काढा.


    02:49
    View Solution
  14. `(\sqrt{x+7) +\sqrt{x-2})/(\sqrt{x+7} -\sqrt{x-2}) =5/1`


    03:21
    View Solution
  15. सोडवा `(3x^(2) +5x+7)/(10x+14) = (3x^(2) +4x+3)/(8x+6)`


    04:01
    View Solution
  16. जर `a/b`=`7/3`, तर पुढील गुणोत्तराच्या किमती काढा.
    `(5a+3b)/(5a-3b)`


    02:19
    View Solution
  17. जर `a/b`=`7/3`, तर पुढील गुणोत्तराच्या किमती काढा.
    `(2a^(2) +3b^(2))/(2a^(2) -3b^(2))`


    02:48
    View Solution
  18. जर `a/b`=`7/3`, तर पुढील गुणोत्तराच्या किमती काढा.
    `(a^(3) -b^(3))/b^(3)`


    01:37
    View Solution
  19. जर `a/b`=`7/3`, तर पुढील गुणोत्तराच्या किमती काढा.
    `(7a+9b)/(7a-9b)`


    01:43
    View Solution
  20. जर `(15a^(2) +4b^(2))/(15a^(2) -4b^(2)) =47/7` तर पुढील गुणोत्तराच्या किमती ठरवा.
    `a/b`


    03:06
    View Solution
  21. जर `(15a^(2) +4b^(2))/(15a^(2) -4b^(2)) =47/7` तर पुढील गुणोत्तराच्या किमती ठरवा.
    `(7a-3b)/(7a+3b)`


    04:40
    View Solution
  22. जर `(15a^(2) +4b^(2))/(15a^(2) -4b^(2)) =47/7` तर पुढील गुणोत्तराच्या किमती ठरवा.
    `(b^(2) -2a^(2))/(b^(2)+2a^(2))`


    05:04
    View Solution
  23. जर `(15a^(2) +4b^(2))/(15a^(2) -4b^(2)) =47/7` तर पुढील गुणोत्तराच्या किमती ठरवा.
    `(b^(3) -2a^(3))/(b^(3)+2a^(3))`


    05:19
    View Solution
  24. जर `(3a+7b)/(3a-7b) =4/3` तर `(3a^(2) -7b^(2))/(3a^(2)+7b^(2))` पुढील गुणोत्तराच्या किमती ठरवा.


    05:09
    View Solution
  25. पुढील समीकरणे सोडवा.
    `(x^(2) +12x-20)/(3x-5) =(x^(2)+8x+12)/(2x+3)`


    03:46
    View Solution
  26. पुढील समीकरणे सोडवा.
    `(10x^(2)+15x+63)/(5x^(2)-25x+12) =(2x+3)/(x-5)`


    03:33
    View Solution
  27. पुढील समीकरणे सोडवा.
    `((2x+1)^(2) +(2x-1)^(2))/((2x+1)^(2) -(2x-1)^(2)) =17/8`


    07:45
    View Solution
  28. पुढील समीकरणे सोडवा.
    `(\sqrt{4x+1}+(\sqrt{x+3)))/ (\sqrt{4x+1} -\sqrt{x+3}) =4/1`


    03:13
    View Solution
  29. पुढील समीकरणे सोडवा.
    `((4x+1)^(2) +(2x+3)^(2))/(4x^(2)+12x+9) =61/36`


    03:05
    View Solution
  30. पुढील समीकरणे सोडवा.
    `((3x-4)^(3)-(x+1)^(3)) /((3x-4)^(3)+(x+1)^(3)) =61/189`


    03:48
    View Solution
  31. खालील विधानातील रिकाम्या जागा भरा.
    `a/3=b/7 =(4a+9b)/…`


    01:59
    View Solution
  32. खालील विधानातील रिकाम्या जागा भरा.
    `x/3= y/5=z/4= (5x-3y+4z)/…`


    02:44
    View Solution
  33. जर `a/(x-2y+3z) =b/(y-2z+3x)=c/(z-2x+3y)` आणि `x+y+z !=0` तर प्रत्येक गुणोत्तर `(a+b+c)/(2(x+y+z)`हे दाखवा.


    03:35
    View Solution
  34. सोडवा `(14x^(2) -6x+8)/(10x^(2)+4x+7) =(7x-3)/(5x+2)`


    03:23
    View Solution
  35. x ही संख्या 25 व याचा 4 भूमितीमध्य आहे तर x ची किंमत काढा.


    01:08
    View Solution
  36. जर `4 a^(2)b`, `8ab^(2)` , p परंपरित प्रमाणात असतील तर p चिकिमत काढा.


    02:07
    View Solution
  37. 7, 12 आणि 18 या प्रत्येक संख्यातून कोणती वजा केली असता येणान्या संख्या परंपरित प्रमाणात असतील ?


    03:15
    View Solution
  38. जर `a/b=c/d` तर दाखवा कि `(5a-3c)/(5b-3d) =(7a-2c)/(7b-2d)`


    03:08
    View Solution
  39. जर a, b, c परंपरित प्रमाणात असतील, तर सिद्ध करा.
    `(a+b)^(2)/(ab)=(b+c)^(2)/(bc)`


    04:55
    View Solution
  40. जर a, b, c परंपरित प्रमाणात असतील, तर सिद्ध करा.
    `a/b=(a^(2)+ab+b^(2))/(b^(2)+bc+c^(2))`


    04:31
    View Solution

EXAMPLES questions and complete solutions for chapter गुणोत्तर व प्रमाण of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS गुणोत्तर व प्रमाण