Class 9 | MATHS |
Chapter | गुणोत्तर व प्रमाण |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 40 |
Academic Year | 2023-24 |
खालील प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा
जर `6:5 =y:20` तर y ची किंमत खालीलपैकी कोणती ?
खालील प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा
1 मिलिमीटरचे 1 सेंटिमीटरशी असलेले गुणेतर खालीलपैकी कोणते ?
खालील प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा
जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणेतर कोणते ?
खालील प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा
शुभम व अनिल याना `3:5` या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती ?
खालील प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा
4 व 25 याचे मध्यप्रमाणपद खालीलपैकी कोणते ?
खाली दिलेल्या संख्याच्या जोडयामधील पहिल्या संख्याचे दुसन्या संख्याचे असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
21, 48
खाली दिलेल्या संख्याच्या जोडयामधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
36, 90
खाली दिलेल्या संख्याच्या जोडयामधील पहिल्या संख्याचे दुसन्या संख्याचे असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
65, 117

138, 161

114, 133
पुढील गुणोत्तरे संक्षिप्त रूपात लिहा.
वर्तुळाची त्रिजा व व्यास यांचे गुणोत्तर
पुढील गुणोत्तरे संक्षिप्त रूपात लिहा.
आयताची लांबी 4 सेमी व रुंदी 3 सेमी असल्यास आयताच्या कर्णाचे लांबीशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तरे संक्षिप्त रूपात लिहा.
चोरसाची बाजू 4 असल्यास चोरसाच्या परिमितीचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर
पुढील संख्या परंपरित प्रमाणात आहेत का ते ठरवा.
2, 4, 8
पुढील संख्या परंपरित प्रमाणात आहेत का ते ठरवा.
1, 2, 3
पुढील संख्या परंपरित प्रमाणात आहेत का ते ठरवा.
9, 12, 16
पुढील संख्या परंपरित प्रमाणात आहेत का ते ठरवा.
3, 5, 8
a, b, c या तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत जर `a=3` आणि `c=27` असेल तर b=किती ?
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`37:500`
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`5/8`
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`22/30`
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`5/6`
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`144/1200`
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
`1024 MB, 1.2 GB`
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
17 रुपये, 25 रुपये 60 पैसे
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 डजन, 120 नग
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
4 चौमी, 800 चौसेमी
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
1.5 किग्रॅ, 2500 ग्रॅम
जर `a/b=2/3` तर पुढील राशीच्या किमती काढा.
`(4a+3b)/(3b)`
जर `a/b=2/3` तर पुढील राशीच्या किमती काढा.
`(5a^(2)+2b^(2))/(5a^(2)-2b^(2))`
जर `a/b=2/3` तर पुढील राशीच्या किमती काढा.
`(a^(3)+b^(3))/b^(3)`
जर `a/b=2/3` तर पुढील राशीच्या किमती काढा.
`(7b-4a)/(7b+4a)`
a, b, c,d प्रमाणात असतील, तर सिद्ध करा.
`(11a^(2) +9ac)/(11b^(2) +9bd) =(a^(2)+3ac)/(b^(2) +3bd)`
a, b, c,d प्रमाणात असतील, तर सिद्ध करा.
`\sqrt{(a^(2) +5c^(2))/(b^(2) +5d^(2))} =a/b`
a, b, c,d प्रमाणात असतील, तर सिद्ध करा.
`(a^(2) +ab+b^(2))/(a^(2)-ab+b^(2))=(c^(2)+cd+d^(2))/(c^(2)-cd+d^(2))`
a, b, c परंपरित प्रमाणात असतील, तर सिद्ध करा.
`a/(a+2b) =(a-2b)/(a-4c)`
a, b, c परंपरित प्रमाणात असतील, तर सिद्ध करा.
`b/(b+c) =(a-b)/(a-c)`
सोडवा `(12x^(2) +18x+42)/(18x^(2)+12x+58) =(2x+3)/(3x+2)`
जर `(2x-3y)/(3z+y) =(z-y)/(z-x) =(x+3z)/(2y-3x)` तर प्रत्येक गुणोत्तर `x/y` आहे हे सिंद्ध करा.
जर `(by+cz)/(b^(2)+c^(2)) =(cz+ax)/(c^(2) +a^(2)) =(ax+by)/(a^(2) +b^(2))` तर `x/a=y/b=z/c ` हे सिंद्ध करा.
EXERCISE questions and complete solutions for chapter गुणोत्तर व प्रमाण of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9