Class 9 | MATHS |
Chapter | गुणोत्तर व प्रमाण |
NIKITA PUBLICATION MARATHI | PRACTICE SET |
Number Of Questions | 62 |
Academic Year | 2023-24 |
खाली दिलेल्या संख्याचा जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसन्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
72, 60
खाली दिलेल्या संख्याचा जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसन्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
38, 57
खाली दिलेल्या संख्याचा जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसन्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
52, 78
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसन्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
700 रुपये , 308 रुपये
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसन्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
14 रु , 12 रु. 40 पै.
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसन्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 लिटर, 2500 मिलीलिटर
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसन्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3 वर्ष 4 महिने , 5 वर्ष 8 महिने
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसन्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3.8 किलोग्रlम , 1900 ग्राम
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसन्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद,
पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
`75: 100`
पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
`44: 100`
पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
`6.25 %`
पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
`52: 100`
पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
`0.64 %`
एक लहान घर 3 माणसे 8 दिवसांत बांधू शकतात, तर तेच घर 6 दिवसांत बांधण्यास किती माणसे लागतील ?
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`15:25`
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`47:50`
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.`
`7/10`
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`546/600`
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`7/16`
आभा आणि तिची आई याच्या वयाचे गुणोत्तर `2:5` आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होते. तर आभा आणि तिच्या आई आजची वये काढा.
वत्सला व सारा यांची आजची वये अनुक्रमे 14 वर्ष व 10 वर्षे आहेत, किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर `5:4` होईल ?
रेहाना व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर `2:7` आहे. 2 वर्षांनी त्याच्या वयाचे गुणोत्तर `1:3` होईल. तर रेहनाचे आजचे वय किती ?
`a/b` =`(ak)/(bk)` या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा.
`5/7= …/28 =35/…=…/35`
`a/b` =`(ak)/(bk)` या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा.
`9/14 =4.5/…=…/42=…/3.5`
पुढील गुणोत्तरे काढा.
वर्तुळाच्या त्रिज्येचे त्यांच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तरे काढा.
r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, त्यांच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तरे काढा.
बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तरे काढा.
लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयतांच्या पारिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
पुढे दिलेल्या गुणोत्तराच्या जोड्यांमधील लहान-मोठेपणा ठरवा.
`\sqrt{5} /3 , 3/\sqrt{7}`
पुढे दिलेल्या गुणोत्तराच्या जोड्यांमधील लहान-मोठेपणा ठरवा.
`(3\sqrt{5})/(5\sqrt{7}), \sqrt{63}/\sqrt{125}`
पुढे दिलेल्या गुणोत्तराच्या जोड्यांमधील लहान-मोठेपणा ठरवा.
`5/18 ,17/121`
पुढे दिलेल्या गुणोत्तराच्या जोड्यांमधील लहान-मोठेपणा ठरवा.
`\sqrt{80}/\sqrt{48}, \sqrt{45}/\sqrt{27}`
पुढे दिलेल्या गुणोत्तराच्या जोड्यांमधील लहान-मोठेपणा ठरवा.
`9.2/5.1 , 3.4/7.1`
अल्बर्ट आणि सलीम याच्या आज्ज्या वयाचे गुणोत्तर `5:9` आहे. पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर `3:5` होईल, तर त्याची आजची वये काढा.
एका आयातीच्या लांबी व रुढींचे गुणोत्तर `3:1` आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
दोन संख्याचे गुणोत्तर `31:23` असून त्याची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.
दोन संख्याचा गुणाकार 360 आहे व त्याचे गुणोत्तर `10:9` आहे, तर त्या संख्या काढा.
जर `a:b=3:1` आणि `b:c=5:1` तर
`(a^(3)/(15b^(2) c))`
जर `a:b=3:1` आणि `b:c=5:1` तर
`a^(2)/(7bc)` , या राशीच्या किमती काढा.
`\sqrt{0.04 times 0.4 times a } =0.4 times 0.04 times \sqrt{b}` तर `a/b` हे गुणोत्तर काढा.
`(x+3):(x+11) =(x-2) :(x+1)` तर x ची किंमत काढा.
पुढील विधानातील रिकाम्या जागा भरा.
`x/7 =y/3 =(3x+5y)/… =(7x-9y)/…`
पुढील विधानातील रिकाम्या जागा भरा.
`a/6=b/4=c/7=(a-2b+3c)/… =…/(6-8+14)`
`5m-n=3m+4n` तर पुढील राशीच्या किमती काढा.
`(m^(2)+n^(2))/(m^(2)-n^(2))`
`5m-n=3m+4n` तर पुढील राशीच्या किमती काढा.
`(3m+4n)/(3m-4n)`
जर `a(y+z)=b(z+x)=c(x+y)` आणि a, b, c पैकी कोणत्याही दोन संख्या समान नाहीत तर `(y-z)/(a(b-c)) =(z-x)/(b(c-a))=(x-y)/(c(a-b))` हे दाखवा.
जर `x/(3x-y-z) =y/(3y-z-x) =z/(3z-x-y)` आणि `x+y+z !=0` तर प्रत्येक गुणोत्तराची किंमत 1 आहे असे दाखवा.
जर `(ax+by)/(x+y) =(bx+az)/(x+z) =(ay+bz)/((y+z)` आणि `x+y+z ne0` तर प्रत्येक गुणोत्तर `(a+b)/2` आहे हे सिद्ध करा.
जर `(y+z)/a =(z+x)/b=(x+y)/c ` आणि ` x/(b+c-a) =y/(c+a-b)=z/(a+b-c)` हे दाखवा.
जर `(3x-5y)/(5z+3y) =(x+5z)/(y-5x) =(y-z)/(x-z)` तर प्रत्येक गुणोत्तर `x/y` एवढे आहे हे दाखवा.
सोडवा
`(16x^(2)-20x+9)/(8x^(2)+12x+21) =(4x-5)/(2x+3)`
सोडवा
`(5y^(2)+40y-12)/(5y+10y^(2)-4) =(y+8)/(1+2y)`
पाच संख्या परंपरित प्रमाणांत असून पहिले पद 5 व शेवटचे पद 80 आहे. तर त्या संख्या काढा.
12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणान्या संख्या परंपरित प्रमाणात असतील ?
`(23-x)` हे `(19-x)` `(28-x)` मध्यम प्रमाणपद आहे. तर x ची किंमत काढा.
तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत. त्याचे माध्यमप्रमाणपद 12 असून उरलेल्या दोन संख्याची बेरीज 26 आहे तर त्या संख्या काढा.
जर `(a+b+c) (a-b+c)=a^(2)+b^(2)+c^(2)` तर a, b, c या संख्या परंपरित प्रमाणात आहेत हे दाखवा.
जर `a/b=b/c` आणि `a, b, c gt 0` तर सिद्ध करा की
`(a+b+c) (b-c) =ab-c^(2)`
जर `a/b=b/c` आणि `a, b, c gt 0` तर सिंद्ध करा की
`(a^(2)+b^(2)) (b^(2)+c^(2))=(ab+bc)^(2)`
जर `a/b=b/c` आणि `a, b, c gt 0` तर सिंद्ध करा की
`(a^(2) +b^(2))/(ab)=(a+c)/b`
`(x+y)/(x-y) ,(x^(2) -y^(2))/(x^(2) y^(2))` यातील मध्यम प्रमाणपद्ध काढा
PRACTICE SET questions and complete solutions for chapter गुणोत्तर व प्रमाण of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9