खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा.
कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले ळी या वस्तू ऑनलाईन ऑर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलो चहा व 7 किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली, तेव्हा त्याचा 880 रूपये खर्च झाला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर काढा.
Step by step video & image solution for खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले ळी या वस्तू ऑनलाईन ऑर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलो चहा व 7 किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली, तेव्हा त्याचा 880 रूपये खर्च झाला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर काढा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionसचिनने म्युच्युअल फंडात Rs. 28,000 रुपये गुंतवले असता त्याला 7,000 रुपये नफा मिळाला, तर त्याचा ': नफ्याची टक्केवारी आहे.
View Solutionएका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionएकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
आपल्या देशात ___ या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही करप्रणाली अमलात आली.View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18%, आहे, तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर आकारण्यात येतो.View Solutionदिप्तीने 7500 रुपये किंमतीची गिरनार चहापावडर खरेदी केली. दुकानदाराने तिला Rs. 750 सूट दिली. या खरेदीवर त्याने Rs. 337.5 वस्तू व सेवा कर आकारला. तर दिप्तीला एकूण किती रक्कम चुकवावी लागेल?
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solution