38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
The correct Answer is:C
Similar Questions
सनी इंटरपायज्ञेसने २ 1250 वस्तू व सेवा कर देऊन सृत खरेदी केले व ते रीया इंटरपायझेसला विकताना Rs.2,500 वस्तू व सेवा कर गोळा केला. रीया इंटरप्रायझेसने Rs.3,650 वस्तू व सेवा कर आकारून ते सूत विक्रम ब्रदर्सला विकले. तर रीया इंटरप्रायझेसला किती कर भरावा लागेल?
View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर _____ आहे.
View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18%, आहे, तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर आकारण्यात येतो.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दलालोीवर वस्तू व सेवा कराचा दर ____ आहे.
View Solutionधातूच्या वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर 28% आहे, __ तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर आकारण्यात येतो.
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionश्री. सावंत यांनी छापोल किमतीवर 10% सूट असलेला लॅपटॉप खरेदो केला. लॅपटॉपची छापील किंमत Rs. 50,000 आहे. दुकानदाराने सवलतीच्या किमतीवर 18% वस्तू व सेवा कर आकारला, तर वस्तू व सेवा कराची रक्कम किती असेल?
View Solution