38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?

A

5%

B

18%

C

28%

D

9%

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:C

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions