खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा.
एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार Rs. 720 आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.
Step by step video & image solution for खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार Rs. 720 आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
एका म्युच्युअल फंडाचे 400 यूनिट खरेदी करण्याकरिता Rs. 25000 गुंतवले, तर त्या प्रत्येक यूनिटचे नक्त मालमत्ता (NAV) मूल्य किती असेल?
View Solutionएका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionएका शाळकरी मुलाने एका दिवसातला विविध कृतीमध्ये घालवलेला वे तासांमध्ये वृत्तालेखात दिला आहे. जर शाब्गेत 7 तास घालवले असतील, तर शाल्ठेत घालवलेल्या बेल्ठेच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solution2x + 3y = 12 आणि Y अक्ष या रेषांचा छेदनबिंदू आहे.
View Solution-1 आणि 3 ही मुळे असणारे वर्गसमोकरण आहे.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solutionएका हेडफोनचो किंमत ₹ 750 आहे. वस्तू व सेवाकराला दर CGST ची रक्कम ____ आहे.
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solution