विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 16 आहे, तर त्यांची आजची वये काढा.
Step by step video & image solution for विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वये काढा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
दोन फासे टाकले असता, त्यांच्या वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरोज जास्तीत जास्त 4 पमिलण्याची संभाव्यता .......... आहे.
View Solutionदोन फासे टाकले असता, त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर समान संख्या येण्याची संभाव्यता ...... आहे
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionज्याच्या मुळांची बेरीज p आणि q व गुणाकार x2−px+q=0 आहे, असे वर्गसमीकरण शोधा. p=+1 आणि q=−1
View Solutionखालील स्थितीचे समीकरण तयार करा:
दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार 132 आहे.View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढ़ीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = ....View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solution