दर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?

A

हा शेअर 75 रुपये अधिमूल्यावर आहे.

B

हा शेअर 75 रुपये अवमूल्यावर आहे.

C

हा शेअर 200 रुपये अधिमूल्यावर आहे.

D

हा शेअर 275 रुपये अवमूल्यावर आहे.

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions