दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा
Step by step video & image solution for दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
दोन वेगवेगल्ले फासे एकाचवेल्ढी टाकले असता त्या दोघांच्या पृष्ठभागांवरही सम संख्या येण्याची संभाव्यता ........आहे.
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionखालील माहिती गणितीय स्वरूपात मांडा. y या लहान संख्येची दुष्पट x या मोठ्या संख्येच्या दुपटोत मिव्यवली असता बेरीज 12 येते.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solutionदोन नाणी एकाच वेल्ठी फेकली असता, जास्तीत जास्त एक छापा मिल्ठण्याची संभाव्यता .............. आहे
View Solutionएक फासा टाकला असता समर संख्या मिव्ठण्याची संभाव्यता ........... आहे.
View Solution